आमच्याशी हात मिळवा दुःखींना मदत करणे म्हणजे देवावर प्रेम करणे. मध्यान्ह भोजन दान करा निराधार महिलांना मदत करा धार्मिक उपक्रम अलीकडील कार्यक्रम दिनांक 15 जुन 2025 रोजी साई माऊली समाजिक सेवाभावी संस्था, शिवसह्याद्री प्रतिष्ठान , लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर व शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले. जनतेचा प्रचंड प्रतिसाद व आशीर्वाद मिळाला. शिबीर साठी ज्यांनी सहकार्य केले सर्वांचे मनापासून आभार. आमच्याबद्दल अधिक वाचा उपक्रम अधिक वाचा सहयोग करा अधिक वाचा