आमच्या संस्थे मार्फत गेल्या १४ वर्षांत झालेले उपक्रम:

  1. आरोग्य शिबिर 
  2. साईचा भंडारा 
  3. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत चश्मा वाटप 
  4. रक्त दान शिबिर 
  5. महिलांसाठी लघुउद्योगाची माहिती 
  6. रस्त्यावरील भटकी कुत्री यांना महानगरपालिके मार्फत नसबंदी करणे तसेच त्यांना काही दुखापत झाली असेल तर त्यांना औषध उपचार करणे. 
  7. तरुण मुलींना समाजात होत असलेल्या अत्याचार तसेच लैंगिक शोषण यावर मार्गदर्शन व समुपदेशन करणे. 
  8. ट्रस्टच्या माध्यमातुन भाविकांसाठी साई भंडारा ठेवणे. 
  9. ज्या भागात अती वृष्टीमुळे लोकांचे नुकसान झाले असेल त्या भागात जाऊन मदत पुरवणे. 
  10. वृद्धाश्रम हे एक कुटुंब आहे तेथे जाऊन आजी आजोबांची आपुलकीने त्यांच्या समस्येवर चर्चा करून त्यांच्यात नवीन उमेद निर्माण करणे.
  1. पर्यावरण  रक्षण 
  2. आरोग्य कार्ड वाटप 
  3. युवकांसाठी रोजगार मेळावे 
  4. संजय गांधी निराधार योजना 
  5. वैद्यकीय शिबिरांचे आयोजन 
  6. निराधार महीलांचे सशक्तीकरण 
  7. विधवा महीलांसाठी पेन्शन योजना 
  8. दिव्यांग बांधवांना स्टॉल उपलब्ध करून रोजगाराची संधी देणे.
  9. रस्त्यावरील बेघर लोकांसाठी निवारा योजना 
  10. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया 
  11. विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले वाटप शिबिर 
  12. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, बाल सुधारगृह यांना आर्थिक मदत 
  13. कर्करोग, क्षयरोग, एच.आय.व्ही., महिलांचे आजार यावर मार्गदर्शन
IMG-20250613-WA0033